अध्यक्ष
कार्यध्यक्ष
संपूर्ण नाव – प्रा डॉ दीपक वेदपाठक
प्रमुख, सांस्कृतिक विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर (स्वायत्त).
- विविध स्पर्धांकरीता महाविद्यालयाच्या अनेक एकांकिका, विडंबन, मूक अभिनयाची निर्मिती. या करीता अनेक पारितोषिके
- नाट्य प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन.
- लघुपट महोत्सवाचे आयोजन
- साहित्य अभिवाचन स्पर्धांचे सहआयोजन
- अ.भा.म.नाट्य परिषद लातूर महानगर शाखेचा ५ वर्षे सहकार्यवाह
- गेली २५ वर्षे लातूरच्या नाट्य चळवळीत सक्रिय सहभाग.
उपाध्यक्ष प्रशासन
उपाध्यक्ष उपक्रम
संपूर्ण नाव – डॉ. मुकुंद भिसे
तीस वर्षापासून रंगभूमीवर कार्यरत. तीन अंकी दहा नाटकात आणि पाच एकांकिकेत सहभाग.
62 व्या राज्यनाट्य स्पर्धेत कांशन्स या नाटकातील भूमिकेसाठी अभिनय प्रमाणपत्र.
प्रमुख कार्यवाह
सहकार्यवाह
संपूर्ण नाव – प्रा. नागेश बबन जाधव
सन २०११ पासून सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत.
- महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात व अनेक युवक मोहत्सवात विद्यार्थी कलावंत म्हणून सहभागी
- नांदेड येथे २०१४-१५ साली संपन्न झालेल्या युवक महोत्सवात एकांकिका या नाट्य प्रकारात कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे या एकांकिकेत कुलकर्णी ही प्रमुख भूमिका साकारली .
- अनेक एकांकिका व हौशी नाट्य स्पर्धेत पार्श्वसंगीत त्याच बरोबर बॅक स्टेजला वावर
- कोरोना काळात, लातूर महानगर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये ऑनलाइन अनेक नाटकं पाहून त्यावर प्रतिक्रियेच्या माध्यमातून समीक्षा पर लेखन
- नाट्य चळवळीत सातत्याने सक्रियपणे कायम सहभागी
सहकार्यवाह
सहकार्यवाह
कोषाध्यक्ष
संपूर्ण नाव – अनिल बंकटराव पुरी
महावितरण मध्ये कार्यरत..
नाट्य क्षेत्राशी लहानपणापासून निगडित आहे. वडील कै.बंकट पुरी हे खूप मोठे रंगकर्मी होते… बालनाट्य स्पर्धेत कलाकार म्हणून सहभाग, बालनाट्याचे दिग्दर्शन तसेच पथनाट्य हा जिव्हाळ्याचा विषय आहे.
साधारणतः आजपर्यंत १०० हून अधिक पथनाट्या मध्ये सहभाग.
परभणी, नांदेड, धाराशिव या शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात “राज्य अभिषेक होतोय मराठीचा” ही एकांकिका सादर करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्षापासून मुक्त पत्रकार या नात्याने अनेक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे विविध दैनिकातून समीक्षण केलेले आहे. कामगार कल्याण केंद्राच्या बालनाट्य स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थिती.
एक नाट्य समीक्षक म्हणून सध्याचा वावर आहे.
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – सुधन्वा पत्की
एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धेत 16 नाटकामधून सहभाग…1 रौप्या पदक, कामगार स्पर्धेत फायनल ला 2nd अभिनय, आणि इतर……
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – अरुण बारसकर
डिप्लोमा इन dramatics
Dr Babasaheb Marathwada University sambhaji nagar 1993
राज्य नाट्य स्पर्धेत ऐकून आतापर्यंत ऐकून 6 नाटकात काम
16 एकांकिका
शॉर्ट फिल्म :-
The artist ,mi man ani buddhi,coincidence,
TV serial :-
Damini,bandhan,crimestory,dnyeshwar mauli,
Cinema :-
Sarkati in 2024
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – तेजश्री बसवराज घवले
सॉफ्टवेअर इंजिनिअर
- महाविद्यालयीन जीवनात एकांकिका मध्ये भूमिका.
- रत्नपुरी रसिक मंच च्या माध्यमातून गेली 7 वर्षे संस्कृतिक चळवळीत सहभाग.
- नाट्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेत सहभाग
- परिषदेच्याच कोरोना काळात घेतलेल्या प्रेम पत्र स्पर्धेचे संयोजन
- ‘शांघाय’ या हिंदी चित्रपटात & ‘वाय’ या मराठी चित्रपटात छोट्या भूमिका.
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – सचिन ओमप्रकाश उपाध्ये
1994 पासून रंगमंचाचा घटक.
रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) – व अभिनेता
2 वेळा राज्यनाट्य स्पर्धेत रंगभूषा वेशभूषा च प्रथम पारितोषिक आणि अभिनयासाठी च उत्तेजनार्थ पारितोषिक
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – रुपेश सुभाष सूर्यवंशी
संगीत विशारद (तबला), 2007 पासून कला क्षेत्रामध्ये सक्रिय, युवक महोत्सवात विडंबन अभिनय, मूक अभिनय, व एकांकिकांमध्ये यशस्वी सहभाग. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये विविध नाटकांमध्ये अभिनय व संगीत संयोजनाचा अनुभव
कार्यकारिणी सदस्य
संपूर्ण नाव – अमोल गोवंडे